क्या आप महात्मा ज्योतिबा फुले मराठी भाषण (Jyotiba Phule Speech in Marathi) की तलाश कर रहे हैं तो आप एकदम सही जगह पर आ गए हैं
इस पोस्ट में मैंने आपको ज्योतिबा फुले खूप सोपे व सुंदर भाषण बताया है. जोकि विद्यार्थियों के लिए एकदम सही है. तो आइए जानते हैं

महात्मा ज्योतिबा फुले मराठी भाषण – Jyotiba Phule Speech in Marathi
“क्रांतिसूर्य ज्योतिबांनी काढली
मुलींसाठी पहिली शाळा
स्त्रियांच्या अंधा-या जीवनात
फुलवला ज्ञानाचा मळा”
- सर्वांना नमस्कार.
- माझे नाव (तुमचे नाव) आहे.
- आज मी आपणासमोर क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल चार शब्द सांगणार आहे.
- महात्मा ज्योतिबा फुले हे भारतातील थोर एक समाजसुधारक होते.
- त्यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी सातारा, जिल्ह्यातील कटगुण या गावी झाला.
- त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव फुले आणि आईचे नाव चिमणाबाई असे होते.
- त्यांनी आपल्या पत्नीला सावित्रीबाई फुले यांना प्रथम शिकवले आणि स्त्री शिक्षणाचा पाया रचला.
- महात्मा ज्योतिबा फुले यांनी सन १८४८ मध्ये पुण्याच्या बुधवार पेठेत मुलींसाठी पहिली शाळा काढली.
- त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
- अखेर, २८ नोव्हेंबर १८९० रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांनी अखेरचा श्वास घेतला.
अशा या क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना माझे शतश: नमन !
जय हिंद ! जय महाराष्ट्र !
Read More :-
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर अतिशय सुंदर मराठी भाषण
- छत्रपती शिवाजी महाराज भाषण मराठी
- जागतिक महिला दिन अतिशय सुंदर भाषण
- निरोप समारंभ अतिशय सुंदर मराठी भाषण
महात्मा ज्योतिबा फुले जयंती पर मराठी भाषण (Jyotiba Phule Speech in Marathi) आपके लिए कितना उपयोगी था कमेंट बॉक्स में हमें जरूर बताएं. अगर आपको ये भाषण अच्छा लगा तो इस भाषण को अपने दोस्तों के साथ भी शेयर कीजिएगा