क्या आप माझी शाळा मराठी निबंध (Majhi Shala Nibandh in Marathi) की तलाश कर रहे हैं तो आप एकदम सही जगह पर आ गए हैं. इस पोस्ट में मैंने आपको माझी शाळा सोपे निबंध बताया है. जोकि विद्यार्थियों के लिए एकदम सही है. तो आइए जानते हैं
माझी शाळा निबंध मराठी – Majhi Shala Nibandh Marathi

नमस्कार माझ्या या ज्ञानमंदिरा,
सत्यम् शिवम् सुंदरा !
माझे सर्वात आवडीचे स्थान म्हणजे माझी शाळा. मी माझे दिवसाचे सहा तास माझ्या शाळेत घालवतो. मला माझ्या जीवनातील आतापर्यंतचे सर्वात चांगले अनुभव हे शाळेतून मिळाले आहेत.
माझ्या शाळेचे नाव महात्मा फुले विद्यालय आहे. शाळेची इमारत भव्य आणि मोकळी आहे. माझी शाळा परिसरातील सर्वात सुंदर शाळा आहे. शाळेच्या प्रांगणात प्रवेश केल्यानंतर मन प्रसन्न होतं. शाळेची इमारत चार मजली आहे. शाळेत माझे भरपूर मित्र आहेत. मी त्यांच्यासोबत खेळतो, गप्पा करतो.
माझ्या शाळेत इयत्ता १ ली ते इयत्ता १० वी पर्यंतचे वर्ग अहित माझ्या शाळेत उच्च शिक्षित शिक्षक आहेत. ते आम्हाला प्रत्येक विषयात उत्तम मार्गदर्शन करतात. माझ्या शाळेत ग्रंथालय, प्रयोगशाळा, खेळण्यासाठी मैदान अशा सुविधा उपलब्ध आहेत.
शाळेत दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा घेतले जातात. मला दररोज माझ्या शाळेत नविन काहीतरी शिकायला मिळते. आज माझ्यात जो बदल झाला आहे तो फक्त माझ्या शाळेमुळे. शाळेतील गोड अनुभव नेहमी माझ्या आयुष्यात माझ्या सोबत राहतील. माझी शाळाच माझे देवस्थान आहे.
Read This :- विज्ञान शाप की वरदान मराठी निबंध
माझी शाळा निबंध मराठी (Majhi Shala Nibandh Marathi) आपके लिए कितना उपयोगी था कमेंट बॉक्स में हमें जरूर बताएं. अगर आपको ये निबंध अच्छा लगा तो इस निबंध को अपने दोस्तों के साथ भी शेयर कीजिएगा.