Marathi Essay

मकर संक्रांति निबंध मराठी

तुम्ही मकर संक्रांति निबंध मराठी (Makar Sankranti Nibandh Marathi) शोधत आहात तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. या पोस्टमध्ये मी तुम्हाला ‘मकर संक्रांतः’ जबरदस्त मराठी निबंध आहेत. तर जाणून घेऊया

मकर संक्रांतः निबंध मराठी – Makar Sankranti Nibandh Marathi

Makar Sankranti Nibandh Marathi

मकर संक्रांत भारतातील एक प्रमुख सण आहे. दरवर्षी १४ किंवा १५ जानेवारी ला हा सण साजरा केला जातो. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. मकर संक्रांतनंतर दिवस मोठा आणि रात्र लहान होत जाते.

देशातील विविध राज्यांमध्ये याला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. सर्व हिंदू धर्माचे लोक मोठ्या उत्साहाने हा सण साजरा करतात.

मकर संक्रांतीच्या अगोदरच्या दिवशी भोगी असते. या दिवशी शेतात पिकणाऱ्या विविध भाज्यांची एकत्रित भाजी बनवली जाते. त्यात तीळ मिसळले जातात व तीळ लावून बाजरीची भाकरी केली जाते.

मकर संक्रांतीच्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो. सर्वजन एकमेकांना ‘तिळगुळ घ्या, गोड-गोड बोला’ असे म्हणत तिळगुळ वाटतात. या दिवशी विवाहित स्त्रिया एकमेकींना वाण देतात व हळदी-कुंकू करतात.

तसेच विविध मान्यतेनुसार अनेक ठिकाणी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याची प्रथा अहि. तसेच या दिवशी भगवान सूर्याची पूजा आणि दान करण्याची प्रथा आहे. या दिवशी लोक काळे वस्त्र परिधान करतात.

या सणाला पतंगाचा सण असे ही म्हणतात. कारण या सणाला पतंग उडविण्याचीही प्रथा आहे. संक्रांतीच्या दुसरा दिवस किक्रांत म्हणून साजरा केला जातो.

एकंदरीत पाहता मैत्री वाढवणारा, प्रेमभावना पसरविणारा, सर्वांना ‘गोड बोला’ सांगणारा तसेच सर्वांना आनंदी व स्वस्थ रहवि हीच या सणाची शिकवण आहे.

Read More :-

मकर संक्रांतः निबंध मराठी (Makar Sankranti Essay in Marathi) तुमच्यासाठी किती उपयुक्त ठरले, ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर तुम्हाला हे निबंध आवडले असेल तर हे निबंध तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

यह पोस्ट कितनी उपयोगी थी ?

Average rating / 5. Vote count:

अब तक कोई वोट नहीं, इस पोस्ट को रेट करने वाले पहले व्यक्ति बनें

MDS Thanks 😃

पोस्ट अच्छी लगी तो सोशल मीडिया पर हमें फॉलो करें

हमें खेद है कि यह पोस्ट आपके लिए उपयोगी नहीं थी !

हमें बताएं कि हम इस पोस्ट को कैसे बेहतर बना सकते हैं ?

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Please allow ads on our site !

Looks like you're using an ad blocker. We rely on advertising to help fund our site.