क्या आप सेवानिवृत्ती शुभेच्छा संदेश मराठी (Retirement Wishes in Marathi) की तलाश कर रहे हैं तो आप एकदम सही जगह पर आ गए हैं. इस पोस्ट में मैंने आपको सेवानिवृत्ती शुभेच्छा संदेश बताये है. तो आइए जानते हैं
सेवानिवृत्ती शुभेच्छा संदेश – Retirement Wishes in Marathi

आयुष्याच्या या नव्या प्रवासाचे,
नाव जरी असले सेवानिवृत्ती,
तरी तीच घेऊन येईल,
तुमच्या आयुष्यात एक नवी क्रांतीमी …
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,
तुमच्या आयुष्यात आनंद यावा,
यापुढचा प्रवासही हसरा आणि
आनंद देणारा असावा ….
निरोपाचा क्षण आला अन्
पावले झाली स्तब्ध,
बोलके झाले डोळे,
अन् मुके झाले शब्द ….
निरोपाचा क्षण जणू ,
हळव्या त्या फुलांचा,
आठवणींची गर्दी क्षणू,
क्षण हा सौख्याचा ….
सहवास तुमचा आम्हाला लाभला,
आणि धन्य आम्ही झालो,
तुमच्यासोबत राहून,
नवे काहीतरी शिकलो ….
सहवास सुटला म्हणून,
सोबत सुटत नसते,
नुसता निरोप दिल्याने,
नाते तुटत नसते ….
सूर्यासारखे तळपनी जावे,
क्षितिजावरून जाताना,
दगडालाही पाझर फुटावा,
निरोप शेवटी देताना…
Read This :- सेवानिवृत्ती निरोप समारंभ मराठी भाषण
सेवानिवृत्ती शुभेच्छा संदेश (Retirement Wishes in Marathi) आपके लिए कितना उपयोगी था कमेंट बॉक्स में हमें जरूर बताएं. अगर आपको ये शुभेच्छा संदेश अच्छा लगा तो इसे अपने दोस्तों के साथ भी शेयर कीजिएगा !