Marathi Speech

सावित्रीबाई फुले खूप सोपे आणि सुंदर मराठी भाषण

तुम्ही सावित्रीबाई फुले भाषण (Savitribai Phule Speech in Marathi) शोधत आहात तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. या पोस्टमध्ये मी तुम्हाला ‘सावित्रीबाई फुले’ जबरदस्त मराठी भाषण आहेत. तर जाणून घेऊया

सावित्रीबाई फुले भाषण – Savitribai Phule Speech in Marathi

Savitribai Phule Speech in Marathi
  1. सर्वांना नमस्कार.
  2. माझे नाव ……. आहे.
  3. आज ३ जानेवारी, आपण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करीत आहोत.
  4. सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका व थोर समाजसेविका होत्या.
  5. त्यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी सातारा जिल्हयातील नायगाव या गावी झाला.
  6. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे-पाटील, आईचे नाव लक्ष्मीबाई आणि पतीचे नाव महात्मा ज्योतिबा फुले हे होते.
  7. लग्नानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाईंना लिहायला- वाचायला शिकवले.
  8. सावित्रीबाई व ज्योतिबा फुले यांनी १ जानेवारी १८४८ रोजी पुण्याच्या बुधवार पेठेत मुलींसाठी पहिली शाळा काढली.
  9. सावित्रीबाईंनी बालविवाह, केशवपन, सतीप्रथा अशा समाजातील वाईट प्रथांना विरोध केला.
  10. अखेर १० मार्च १८९७ रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी या जगाचा शेवटचा निरोप घेतला.

Read More :-

सावित्रीबाई फुले भाषण (Savitribai Phule Speech in Marathi) तुमच्यासाठी किती उपयुक्त ठरले, ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर तुम्हाला हे भाषण आवडले असेल तर हे भाषण तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

यह पोस्ट कितनी उपयोगी थी ?

Average rating / 5. Vote count:

अब तक कोई वोट नहीं, इस पोस्ट को रेट करने वाले पहले व्यक्ति बनें

MDS Thanks 😃

पोस्ट अच्छी लगी तो सोशल मीडिया पर हमें फॉलो करें

हमें खेद है कि यह पोस्ट आपके लिए उपयोगी नहीं थी !

हमें बताएं कि हम इस पोस्ट को कैसे बेहतर बना सकते हैं ?

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Please allow ads on our site !

Looks like you're using an ad blocker. We rely on advertising to help fund our site.