Marathi Article
Trending

छत्रपती शिवाजी महाराज जबरदस्त मराठी शायरी

क्या आप छत्रपती शिवाजी महाराज शायरी मराठी (Chhatrapati Shivaji Maharaj Shayari Marathi) में तलाश कर रहे हैं तो आप एकदम सही जगह पर आ गए हैं

इस पोस्ट में मैंने आपको वीर छत्रपती शिवाजी महाराज पर शानदार मराठी शेर शायरी बताई है. जोकि छत्रपती शिवाजी जयंती पर होने वाली प्रतियोगिताओं के लिए एकदम सही है. तो आइए जानते हैं

shivaji maharaj shayari marathi

शिवाजी महाराज मराठी शायरी – Shivaji Maharaj Shayari in Marathi

स्वराज्याचे बांधून तोरण,
शत्रूंना आणले शरण ….
देशाला आहे त्यांचा अभिमान,
छत्रपती शिवबांचे गाऊ गुणगान ….

आले किती, गेले किती,
उडून गेले भरारा ….
संपला नाही आणि संपणारही नाही,
माझ्या शिवबांचा दरारा …

कलम नव्हते, कायदा नव्हता,
तरीही सुखी होती प्रजा,
कारण सिंहासनावर होता ….
माझा छत्रपती शिवाजी राजा ….

जागवल्याशिवाय जाग येत नाही,
ओढल्याशिवाय काडी पेटत नाही,
छत्रपतींचे नाव घेतल्याशिवाय ….
माझा दिवस उगवत नाही ….

फक्त मस्तकिच नव्हे,
रक्तात देखील भगवा दिसतो …
कारण हृदयात आमच्या,
तो जाणता राजा शिवछत्रपती नांदतो …

लखलख, चमचम तळपत होती,
शिवबांची तलवार ….
महाराष्ट्राला घडवणारे,
तेच खरे शिल्पकार ….

कलम नव्हते कायदा नव्हता,
तरीही सुखी होती प्रजा …
कारण सिंहासनावर होता,
माझा छत्रपती शिवाजी राजा ….

शिवनेरीवर एक तारा चमकला,
जिजाऊंच्या पोटी सिंह जन्मला !
मानाचा मुजरा करतो शिवाजी महाराजांना,
ज्यांनी मराठी मातीत भगवा झेंडा रोवला !!

Read More :-

जाणता शिवाजी राजा माझा,
एकच असा होऊन गेला ….
इतिहासाच्या पानांमध्ये,
नाव आपले कोरून गेला ….

Chhatrapati Shivaji Maharaj Shayari Marathi

छाती होती पोलाद ज्यांची,
डोळ्यात ज्यांच्या अंगार,
त्या माझ्या शिवबांचा आज ….
गर्जा जयजयकार, गर्जा जयजयकार !

प्रजेला ज्यांनी मानले मायबाप,
शत्रूचा उडाला थरकाप ….
स्त्रीला दिला मातेचा सन्मान,
छत्रपती शिवरायांचा ….
आम्हांला आहे अभिमान

अरे हजार असतील धर्म,
लाख असतील जाती ….
असत सर्वांना एकत्र गुंफणारा,
एकच राजा शिवछत्रपती ….

शक्ती, बुध्दी, युक्ती,
जनसेवेची भक्ती ….
राजा कसा असावा,
जसा राजा शिवछत्रपती ….

लखलखणारी तलवार पाहून,
व्हायचे शत्रू ढेर…..
जिजाऊचा शिवबा होता,
शेरांचा सव्वाशेर !

सह्याद्रीच्या कुशीतून,
एक हिरा चमकला ….
भगवा टिळा चंदनाचा,
शिवनेरीवर प्रकटला ….

घासल्याशिवाय धार नाही,
तलवारीच्या पातीला ….
शिवरायांसारखे दैवत लाभले,
महाराष्ट्राच्या मातीला ….

शूर वीरांची आहे ही धरती,
वीर शिवाजी राजे पालनहार ….
मावळ्यांच्या मनात जागवला अभिमान,
असा हा राजा महाराष्ट्राची शान !

भवानी मातेचा लेक तो,
मराठ्यांचा राजा होता!
झुकला नाही कोणासमोर,
मुघलांचा तो बाप होता !!

अतुल्य शौर्याची गाथा,
त्यांच्या चरणी झुकतो माथा ….
जय भवानी, जय राजे शिवाजी
जय जिजाऊ, जय महाराष्ट्र !

जाणता राजा असा,
एकच होऊन गेला …
इतिहासाच्या पानामध्ये,
नाव आपले कोरून गेला….

जिथे शिवभक्त उभे राहतात,
तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती ….
अरे मरणाची कुणाला भीती,
आदर्श आमचे राजे शिवछत्रपती ….

राजे तुमच्या सावलीने,
सूर्यही झाकला असता ….
पाहुनी पराक्रम तुमचा,
मुज-याला चंद्रही वाकला असता ….

सह्याद्रीचा सिंह गर्जतो,
शिवशंभू राजा ….
दरीदरीतून नाद गुंजला,
महाराष्ट्र माझा ….

शब्दही पडतील अपुरे,
अशी शिवबांची किर्ती…
राजा शोभूनी दिसे जगती,
अवघ्या जगाचा शिवछत्रपती !

हिंदू धर्म राखिले,
स्वराज्य स्वप्न साकारिले….
गनिया के लासी स्वराज्य साजरा,
छत्रपती शिवराजा तूज मानाचा मुजरा …!

सहयाद्रीच्या रांगावरती…..
सदा मुघलांच्या नजरा !
बोट छाटली तयांची….
त्या शिवबांना माझा मुजरा !

डंका शिवछत्रपतींच्या नावाचाच….
आजही वाजतोय जगती !
राखले स्वराज्य अबाधीत….
असे हे एकमेव शिवछत्रपती !

दगडालाही पाझर फुटला,
वाराही शांत झाला ….
१९ फेब्रुवारी १६३० ला
जिजाऊ पोटी शिवबा जन्मला ….

ज्यांची गरूडाची नजर,
माता भगिनींबद्दल आदर….
प्रत्येकाच्या मनात केलं घर,
तेच छत्रपती ज्यांचा कायम आदर !

एक होते राजे शिवाजी,
भीती नव्हती त्यांना जगाची ….
चिंता नव्हती परिणामांची…
कारण त्यांना साथ होती,
भवानी मातेची आणि आई जिजाऊची….

राजे तुम्हीच अस्मिता…..
तुम्हीच महाराष्ट्राची शान !
जगती तुम्हीच छत्रपती….
तुम्हीच आमचा स्वाभिमान !

प्रजेला ज्यांनी समजले मायबाप…
शत्रूचा झाला थरकाप !
स्त्रीला दिला मातेचा सन्मान…
छत्रपती शिवरायांचा….
आहे आम्हाला अभिमान !

इतिहासाच्या पानावर…..
रयतेच्या मनावर,
मातीच्या कणावर अन्….
विश्वासाच्या प्रमाणावर,
राज्य करणारा राजा म्हणजे…..
राजा शिवछत्रपती !!.

Read More :-

शिवाजी महाराज शायरी मराठी (Shivaji Maharaj Shayari Marathi) का यह कलेक्शन आपके लिए कितना उपयोगी था कमेंट बॉक्स में हमें जरूर बताएं

यह पोस्ट कितनी उपयोगी थी ?

Average rating / 5. Vote count:

अब तक कोई वोट नहीं, इस पोस्ट को रेट करने वाले पहले व्यक्ति बनें

MDS Thanks 😃

पोस्ट अच्छी लगी तो सोशल मीडिया पर हमें फॉलो करें

हमें खेद है कि यह पोस्ट आपके लिए उपयोगी नहीं थी !

हमें बताएं कि हम इस पोस्ट को कैसे बेहतर बना सकते हैं ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Please allow ads on our site !

Looks like you're using an ad blocker. We rely on advertising to help fund our site.